कुक्कुटपालन करिता मिळणार शासकीय अनुदान | कुक्कुटपालन साठी ७५ %सबसिडी | सबसिडी साठी नवीन अर्ज सुरू. Poultry Farming - Krishi News

Friday, 5 August 2022

कुक्कुटपालन करिता मिळणार शासकीय अनुदान | कुक्कुटपालन साठी ७५ %सबसिडी | सबसिडी साठी नवीन अर्ज सुरू. Poultry Farming

Poultry-Farming
Poultry Farming
Poultry Farming :- मित्रांनो शेतीला जोड व्यवसाय म्हणु कुक्कुटपालन (Poultry Farming) हा व्यवसाय शेतकरी त्याचबरोबर आजकाल सुशक्षित लोक देखिल या व्यवसायाकडे वळलेले आहेत .यासाठी लागणारा भांडवल यामुळे शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात परंतु यावर शासन वेगवेगळ्या माध्यमातुन अनुदाने देते . 


    यातीलच एक योजना म्हणजे कृषी संजीवनी योजना. या योजनेचे माध्यमातून कुक्कुटपालनासाठी  (Poultry Farming) शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान मिळते तर चला याचा अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

    मित्रांनो शेतीला एक जोडधंदा म्हणून शेतकरी मित्र आता कुक्कुटपालन (Poultry Farming) व्यवसाय कडे वळत आहेत व चांगल्या प्रकारे कुकूटपालन व्यवसाय करत आहे पण मित्रांनो कुक्कुटपालन "Poultry Farming" व्यवसायाची सुरुवात करताना योग्य नियोजन करायचे असेल तर थोडाफार जास्त खर्च लागतो.


हे वाचा :-

    यामुळे शासनाने कुक्कुटपालन Poultry Farming व्यवसायिकांना प्रोत्साहन म्हणून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देत आहेत यामधीलच एक नवीन आलेली योजना म्हणजे कृषी संजीवनी योजना 75 टक्के अनुदान या योजनेच्या माध्यमातून शासन आपल्याला देत आहे तर मित्रांनो चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊया व कसा अर्ज करावा याची पण माहिती घेऊन.

    माननीय श्री नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना हा प्रकल्प म्हणजे पोखरा या योजनेच्या अंतर्गत येणारा प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या Poultry Farming माध्यमातून सर्व शेतकरी बंधू भगिनींना साठी 75 टक्के शासकीय अनुदान मिळणार आहे, मित्रांनो शासकीय अनुदान मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व लिंकच्या खाली जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे लिंक मध्ये प्रोसेस पूर्ण करा.


कुक्कुटपालन अर्जासाठी या लिंक 

वर क्लीक करून अर्ज करू शकता

👇👇👇👇👇

👉 👉 येथे क्लिक करा 👈 👈

Poultry Farming अर्जाची संपूर्ण प्रोसेस :-

  1. सर्वात आधी दिलेल्या वेबसाइटला भेट द्या आणि शेतकऱ्याचे नोंदणी करून घ्या
  2. संगणकाच्या डाव्या बाजूला तुम्हाला वेगवेगळे पर्याय दाखवले जातील त्यामधील. नवीन योजनेसाठी अर्ज अशा लिंक वरती लगेच क्लिक करा.
  3. तुमच्या मोबाईलच्या किंवा संगणकाच्या स्क्रीन वरती विविध पर्याय हे दाखवले जातील त्यामधील कुक्कुटपालन Poultry Farming योजना या पर्यायावर ती तुम्हाला क्लिक करायचा आहे
  4. अर्जदार भूमीनिहाय असल्यास त्याला या योजनेचा कशाप्रकारे लाभ आहे Poultry Farming याची संपूर्ण माहिती वाचा व त्याच लिंक वरती क्लिक करून इतर सर्व माहिती वाचून घ्या
  5. कुकुट पालन योजना या पर्यायावर क्लिक केल्यानंतर या योजनेचा संपूर्ण तपशील वाचा आणि या योजनेसाठी तिथूनच अर्ज करा.
  6. अर्ज करताना तुम्हाला लागणारी महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे या अर्जामध्ये सात बारा सर्वेक्षण व आठ अ खाते क्रमांक घटनासाठी या कागदपत्रासह इतर संपूर्ण माहिती त्यामध्ये भरावी
  7. त्यामध्ये तुमच्या बँकेची निवड करावी तुम्हाला एक तपशील निवडणे फार आवश्यक आहे तो तपशील म्हणजे उर्वरित अर्जदार शेअर भांडवल कसे उभारता येतील हा तपशील
  8. ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर सर्वात शेवटीस्व-घोषणा फॉर्म समोरील बॉक्सवर क्लिक Poultry Farming करा व अर्ज हा सबमिट करा
  9. यानंतर अर्ज सबमिट झाला की त्याची प्रिंट काढून घ्या प्रिंट बटणावर क्लिक करून तुम्ही प्रिंट काढू शकता.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.