PM Kisan : शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार 12 वा हप्ता, कसा ते जाणून घ्या सविस्तर…

PM-Kisan
PM Kisan 
    Agriculture : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत, केंद्र सरकार पात्र आलेल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी 6,0000 रुपयांचे उत्पन्न समर्थन दिले जाते. ही रक्कम पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये २०००रु. दिली जाते. 

    आत्तापर्यंत, केंद्राने PM KISAN सन्मान निधी योजनेंतर्गत 11 हप्ते हे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत आणि शेवटचा हप्ता हा 31 मे 2022 रोजी वितरित करण्यात आला होता.  

    PM KISAN सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या 12 कोटी शेतकऱ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. केंद्र सरकार आता कधीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता वितरीत करण्यास तयार आहे. 

    आत नुकत्याच आलेल्या माहीत नुसार, 1 सप्टेंबर 2022 रोजी 12 वां हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जामा होऊ शकते.  त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही नोंद घ्यावी की पहिला वार्षिक हप्ता हा 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांना देण्यात येते. त्या बरोबर दुसरा हप्ता हा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान देण्यात येतो. 

    त्याच प्रमाणे तिसरा हप्ता हा 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान वितरित केला जातो.  त्यानुसार आत्तापर्यंत, केंद्राने PM KISAN योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 हप्ते जारी केले गेले आहेत आणि शेवटचा हफ्ता हा 31 मे 2022 रोजी वितरित केला गेला आहे. 

    केंद्र शासाने आता यासाठी मुदतवाढ दिली आहे हे देखील नमूद करणे आवश्यक आहे. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत केंद्र सरकारने दिली आहे.

पीएम किसान योजना 

    लाभार्थ्यांची स्थिती आणि खत्याची महिती तपासण्यासाठी पायऱ्या
  1. PM KISAN योजनेच्या च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. होमपेज वरती ‘फार्मर्स कॉर्नर’ (Farmars Cornra) हा पर्याय शोधा.
  3. आता लाभार्थी स्थिती (Beneficiary Status) पर्यायावर क्लिक करा.
  4. तुमच्या समोर एक विंडो ओपन उघडेल.
  5. या ठिकाणी – आधार कार्ड नंबर आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर यासारखे सर्व आवश्यक ती माहीत भार.
  6. तुमच्या साध्या स्थितीबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सबमिट या बटणावर क्लिक करा.

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करावा

    जर तुम्ही शेतकरी (farmer) असाल आणि तुम्ही अजून देखिल या योजनेचा लाभ घेतला नसेल तर त्वरा करा. जर तुम्ही आता नोंदणी केली आणि तुमचा अर्ज मंजूर झाला तर सप्टेंबर मध्ये तुम्हाला देखिल 2000 रु. मिळतील. 

    PM KISAN योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, शेतकरी अधिकृत वेबसाइटवर जाऊन महिती भरू शकतात किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी 155261 किंवा 1800115526 किंवा 011- 23381092 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Comments

Popular posts from this blog

५० हजार कर्जमाफी यादी : government personal loan scheme

land survey map online : गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन तेही मोबाईल वरून .

५० हजार रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Anudan Yojana