Crop Loan Waiver List :- महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना २०२१ - २२ ।। नवीन कर्ज माफी यादी आली. - Krishi News

Wednesday, 10 August 2022

Crop Loan Waiver List :- महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना २०२१ - २२ ।। नवीन कर्ज माफी यादी आली.

Crop-Loan-Waiver-List
Crop Loan Waiver List 

कर्ज माफी यादी (Crop Loan Waiver List) :-

Crop Loan Waiver List:-  शेतकरी कर्ज माफी (Crop Loan Waiver List) कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी, खूप दीर्घकाळा नंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत नवीन कर्ज माफी यादी आलेली आहे. 

    आतापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना "Crop Loan Waiver" अंतर्गत कर्ज माफी च्या एकूण 7 याद्या लागल्या होत्या. आणि मध्येच करुणा चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे या योजनेला दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतु तरीही या दीर्घ काळानंतर आपल्या राज्य सरकारने परत शेतक-यांना सहानुभूती देत असतात. कर्जमाफीची 8 वी यादी लागलेली आहे.


कर्ज माफी बद्दल सर्वात मोठे अपडेट

    शेतकरी कर्ज माफीच्या यादीत Crop Loan Waiver List या शेतकऱ्यांचे नाव आला असेल.अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे.जर का आधार प्रमाणीकरण केले नाही, तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

कर्जमाफी यादी कुठे पाहायची ?

    शेतकरी कर्जमाफी यादी लागलेली आहे.पण शेतकऱ्यांना माहीत नाही ही यादी Crop Loan Waiver List कशी पहायची. याच्यासाठी शेतक-यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये विचारणा करावी, तसेच ज्या बँकेतून कर्ज काढले आहे त्या बँकेत जाऊ तिथे पण विचारणा करावी बँकेत अशा शेतकऱ्यांची यादी लागलेली असते.


आधार प्रमाणीकरण म्हणजे काय ?

    आधार कार्ड आता प्रत्येक कामासाठी लागत असतं, त्यामुळे कर्ज मुक्ती साठी Crop Loan Waiver List हे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण म्हणजे आधार कार्ड द्वारे चेक केले जाते की जो व्यक्ती ज्याला कर्जमाफी मिळाली आहे किंवा त्या योजनेचा लाभ मिळालेला आहे. 


    हा व्यक्ती नेमका तोच आहे का हे आधार कार्ड द्वारे चेक केली जाते आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या अंगठ्याचा ठसा उमटवून आधार प्रमाणीकरण करावे लागते म्हणजे याची खात्री पटते की या व्यक्तीच्या नावावर हा लाभ मिळालेला आहे हा तोच व्यक्ती आहे. आणि हे माहित पडल्या नंतर त्या योजनेचा लाभ त्या व्यक्तीला देण्यात येतो.


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन व्हा...!