Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अतिवृष्टीग्रस्तांना दुप्पटीने मदत जाहीर, जाणून घ्या किती मिळणार हेक्टरी रक्कम ?
![]() |
Crop Insurance |
Crop Insurance : यंदा शेतकऱ्यांचे "Farmer" अतिवृष्टीमुळे शेतीतील त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अक्षरशः पिके भुईसपाट झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक (Financial) फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत (Pradhan Mantri Crop Insurance Yojana) कधी मिळेल मदत मिळेल याकडे लक्ष लावून बसले होते.
मात्र राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे शेतकऱ्यांना (Agriculture) याबाबत दिलासा मिळत नव्हता. कालच 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्याचवेळी आज 10 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी "Farmer" एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत जाहीर
याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं पिकांचं (Crop Insurance) मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये 15 लाख हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान 'Insurance' होऊ शकतं.
तरीही आत्तापर्यंत आलेल्या 15 लाख हेक्टर शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवेसना-भाजप युतीनं विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत कधीही नुकसान भरपाई "Crop Insurance" मिळाली नव्हती. तेवढी म्हणजे एनडीआरएफच्या नियमांप्रमाणं जेवढी मदत दिली जात होती.
त्यापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याचबरोबर दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे.”
Comments
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?