या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस :-
पंजाब रावांच्या मते, पाच जुलै ते 12 जुलै या दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार असून या कालावधीत सर्वाधिक पूर्व विदर्भात, पश्चिम विदर्भात तसेच मराठवाड्यात पाऊस बघायला मिळू शकतो.
याशिवाय उत्तर महाराष्ट्रात विशेषता जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यातही पाच ते 12 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार असून उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.
निश्चितच पंजाब रावांचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. पंजाब रावांचा नवीनतम सुधारित मान्सून अंदाजामुळे शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवी झाले आहे.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो?