Weather Today:- अखेर मेघराजा प्रसन्न..! येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्र भर कोसळणार मुसळधार पावसाच्या सरी. - Krishi News

Sunday, 3 July 2022

Weather Today:- अखेर मेघराजा प्रसन्न..! येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्र भर कोसळणार मुसळधार पावसाच्या सरी.

    नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण आता मेघराजा प्रसन्न (Rain Arrival)  झाला असून, आता संपूर्ण महाराष्ट्र भर जोरदार पाऊस कोसळणार आहे.
Weather-Today
Weather Today

मुंबईला ऑरेंज अलर्ट :-

    मुंबईमध्ये जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे तेथील सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळेच हवामान Weather Today विभागाकडून मुंबईला ऑरेंज कलर जारी करण्यात आला आहे. 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

    त्यासह तेथील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आलं आहे. आतापर्यंत मुंबईमधील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने Weather Today हजेरी लावल्यामुळे तेथील वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाल्याचे पहायला मिळालंय.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.