PMFBY :- खरीप पिक विमा योजना २०२२, ऑनलाईन अर्ज सुरू , जाणून घ्या काय आहेत नवीन नियम. - Krishi News

Monday, 4 July 2022

PMFBY :- खरीप पिक विमा योजना २०२२, ऑनलाईन अर्ज सुरू , जाणून घ्या काय आहेत नवीन नियम.

PMFBY
PMFBY     राज्य सरकारने या दोनपैकी कोणत्याही एका प्रकारची विमा PMFBY योजना महाराष्ट्रभर राबविण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या दोनपैकी कोणत्याही एका विमा योजनेस केंद्राची मंजुरी मिळेल, असे गृहीत धरून, कृषी विभागाच्यावतीने या दोन्ही प्रकारच्या विमा योजनांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.

बीडला दोन वर्षात ६०० कोटींचा फायदा

    या योजनेमुळे बीड जिल्ह्याला पहिल्या दोन वर्षात पीक विमा PMFBY  कंपनीकडून शिल्लक नफ्यातून सुमारे ६०० कोटी रुपये जिल्ह्याच्या विकासासाठी मिळाले आहेत. बीड जिल्ह्यातील या योजनेचे तिसरे वर्ष येत्या मार्च अखेरीस संपणार आहे. 
    त्यामुळे विकासासाठीच्या या रकमेत चालू वर्षातील नफ्याची आणखी भर पडणार आहे. यामुळे ही विमा योजना शेतकरी, विमा कंपनी आणि जिल्ह्याच्या विकास असा तिहेरी पद्धतीने उपयुक्त ठरणारी असल्याचे अजित पवार यांनी खरीप हंगाम आढावा बोलताना सांगितले होते.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.