![]() |
pik vima yojana |
योजना ८०-११० टक्के म्हणजे काय ?
या योजनेशी संबंधित शेतकरी, विमा कंपनी आणि कृषी विभाग या तीन घटकांना लाभ मिळावा, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. यानुसार कोणत्या घटकाला किती रक्कम मिळावी, या उद्देशाने प्रत्येक घटकाची टक्केवारी निश्चित केली आहे. या टक्केवारीचा पहिला प्रकार ८०-११० टक्के हा आहे.
या प्रकारात शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत भरलेली एकूण रक्कम, त्यातून शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसान भरपाईसाठी द्यावी लागलेली रक्कम वजा करून उरलेली रक्कम हा नफा गृहित धरण्यात आलेला आहे.
या नफ्यातील ८० टक्के रक्कम विमा कंपनीला आणि उर्वरित २० टक्के रकमेतील दहा टक्के रक्कम विकासकामांसाठी संबंधित जिल्ह्याच्या विकासाला देणे बंधनकारक आहे. यालाच ८०-११० टक्के योजना असे म्हटले जाते. याच धर्तीवर दुसऱ्या प्रकारची ६०-१३० टक्के अशी एक योजना आहे.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो?