महाराष्ट्रात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अशी होतेय फसवणूक, काय काळजी घ्याल ? land records - Krishi News

Friday, 22 July 2022

महाराष्ट्रात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अशी होतेय फसवणूक, काय काळजी घ्याल ? land records

land-records
land records

    पुण्यात नोकरी करत असलेल्या एका व्यक्तीने आपली स्वतःची शेतजमीन (land records) असावी म्हणून एका व्यक्तीच्या मध्यस्तीने पुण्याजवळच्या एका गावात जमीन (land records) खरेदी करायचं ठरवलं. त्यावेळी ठरलेल्या रकमेच्या जवळपास अर्धी रक्कम त्यांनी समोरच्या व्यक्तीला दिली आणि व्यवहार पक्का केला. 

    पुढच्या काही दिवसात उरलेली रक्कम देऊन कागदोपत्री व्यवहार पूर्ण करायचं ठरलं. पण काही दिवसांनी त्यांना समजलं कि समोरच्या व्यक्तीने ती जमीन (land records) कोना तिसऱ्याच व्यक्तीला परस्पर विकून टाकली आहे.  मागच्या काही वर्षांत तुम्ही असे अनेक प्रसंग ऐकले, वाचले असतील. 

    जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे प्लॉट बळकावणे, परस्पर जमिनीची विक्री land record sell करणे, फ्लॅटवर अनधिकृत ताबा मिळवणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे यामध्ये अनेकांची फसवणूक होत आहे. जमिनीच्या या व्यवहारामध्ये नक्की कशा प्रकारे फसवणूक होते आणि फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे.


👇👇👇👇👇

1. गहाण जमिनीची विक्री

    जमीनीचा मूळ मालक आपली जमीन (land records) गहाण ठेवून बँकेकडून कर्ज काढू शकतो. या कर्जाची सातबाऱ्यावर नोंद होण्यापूर्वी जर त्यांनं जमिनीची विक्री केली तर ग्राहकाची फसवणूक होते हे उघड आहे. ही फसवणूक तलाठ्याकडे सातबा-याची नोंद करायला गेल्यानंतरच लक्षात येते. त्यासाठी जमिनीच्या मालकाची त्या गावातील विश्वासू व्यक्तींकडे चौकशी करावी. संशयास्पद वाटलं तर बँकेतही चौकशी करावी म्हणजे तुमची मोठी फसवणूक टळू शकते.


अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

👇👇👇👇👇

👉 👉 येथे क्लिक करा 👈 👈

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.