१९८५ साला पासूनचे खरेदी खत, जुने दस्त असे पहा ऑनलाईन. Land Record - Krishi News

Wednesday, 6 July 2022

१९८५ साला पासूनचे खरेदी खत, जुने दस्त असे पहा ऑनलाईन. Land Record

Land-Record
Land Record

    पुढच्या रकान्यात कॅप्चा टाकायचा आहे. म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक, अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत. Land Record

    पण, तुम्हाला मिळकत क्रमांक माहिती नसेल तर  Do you want to take Name Based Search:(Optional) या रकान्यासमोरील YES या पर्यायावर क्लिक करून सर्च करू शकता. म्हणजे नाव टाकून सर्च करू शकता. मिळकत क्रमांक टाकला की, शोधा किंवा सर्च यावर क्लिक करायचं आहे.  Land Record

    त्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला जुन्या दस्तांची माहिती दिसेल. यात दस्तांचा क्रमांक, दस्ताचा प्रकार (खरेदी खत), कोणत्या तारखेला आणि कोणत्या कार्यालयात नोंदणी झालीय, जमीन देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं नाव, किती क्षेत्रासाठी खरेदी झालीय याच वर्णन दिलेलं दिसेल. याच लाईनमधील शेवटच्या इंडेक्स 2 या पर्यायावर क्लिक करून तुम्ही हे खरेदी खत डाऊनलोड करू शकता. Land Record

दस्तनिहाय कसं पाहायचं ?

    समजा तुमच्याकडे मिळकत नंबर नसेल तर तुम्ही दस्त नंबर टाकून जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता. त्यासाठी दस्तनिहाय या पर्यायावर क्लिक केलं की Regular वर टिक करायचं आहे. त्यानंतर जिल्हा, दुय्यम निंबधक कार्यालय, वर्ष आणि दस्त क्रमांक टाकायचा आहे.  Land Record
    पुढे कॅप्चा टाकून शोधावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला दस्त क्रमांक, त्याचा प्रकार, किती तारखेला आणि कोणत्या कार्यालयात त्याची नोंदणी झालीय, या व्यवहारातील जमीन लिहून घेणार आणि देणार कोण आहेत, तसंच मालमत्तेचं वर्णन दिलेलं असतं. याच लाईनमधील शेवटच्या इंडेक्स 2 या पर्यायावर क्लिक केलं की ते खरेदी खत डाऊनलोड करू शकता.Land Record

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.