Land Map :- जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा ? तेही मोबाईल वरून . - Krishi News

Saturday, 2 July 2022

Land Map :- जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा ? तेही मोबाईल वरून .

Land-Map
Land Map
    Land Map :- आपल्या शेतात जाण्यासाठी एकदा नवा रस्ता काढायचा असेल किंवा आपल्या जमिनीचे हद्दीत जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्च्या (indian farmers) जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असते. तर शेतकऱ्यांकडे त्यांच्या जमिनीचा नकाशा (Land Map) असणे आवश्यक असते. 


    त्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. Land Map या पेज बद्दल तुम्हाला लोकेशन स्थान हा नकाशा (Land map ) दिसल्या रकमेत तुम्हाला तुमचे राज्य कॅटेगिरी मध्ये (Rules) आणि (Urban) असे दोन पर्याय दिसतील जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर Rural हा पर्याय निवडत आहे आणि शहरी भागात असेल तर Urban हा पर्याय निवडत आहे.


    जिल्हा तालुका आणि गाव निवडीचे आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपली जमीन Land Map गावात येते त्या गावचा नकाशा ओपन होतो. होम या पर्याय समोरील आडव्या पानावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्पीड मध्ये पाहू शकता. 
    
    त्यानंतर डावीकडील + किंवा या बटनावर क्लिक करून हाफ नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकाराचे पाहू शकतो म्हणजे झूम इन किंवा Zoom out करता येतो.


आता जमीन नकाशा कसा काढायचा ते पाहूया.

  • त्याची वेबसाईट वर search by plot number या नावावर एक रकाना दिलेला आहे. 
  • इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उतारा ची गट क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा (village map) ओपन होतो.
  • आता डावीकडे plot info या राखण्याकडे तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशा जमीन (village map) कोणाच्या नावावर आहे त्या शेतकऱ्यांचे (indian farmers) नाव आणि त्याचा नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती दिलेली असते.
  • तुमच्य गट क्रमांक ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन (village map) आहे त्या सविस्तर माहिती द्यावी.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.