पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी .! पीक विम्यासाठी ई पीक पाहणीची अट रद्द . e peek pahani update - Krishi News

Saturday, 16 July 2022

पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी .! पीक विम्यासाठी ई पीक पाहणीची अट रद्द . e peek pahani update

e-peek-pahani-update
e peek pahani update

E - Peek Pahani Update

    पीक विम्यासाठी ई – पीक पाहणी नोंदणीची अट रद्द. 

    विमा योजनेत भाग घेत असताना काही ठिकाणी विमा काढलेल्या पिकाचे क्षेत्र व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कृषी आयुक्त कुमार यांनी ही अट रद्द झाल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या खरिपात आतापर्यंत 84 लाख शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता. त्यातुलनेत यंदा आतापर्यंत १३.३२ लाख शेतकऱ्यांनी हप्ता भरलेला आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.