जमीन खरेदी करतं या 5 गोष्टी लक्षात ठेवा. Land Records - Krishi News

Wednesday, 27 July 2022

जमीन खरेदी करतं या 5 गोष्टी लक्षात ठेवा. Land Records

land-records
land records

    जमीन खरेदी (Purchase Of Land) करताना या काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमची फसवणूक टळू शकते.

1. जमिनीचा सातबारा, फेरफार उतारा नीट पाहणे

    ज्या गावात आपल्याला जमीन खरेदी (Purchase Of Land) करायची आहे, त्या गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावरील फेरफार आणि आठ-अ उतारे तपासून घ्यावे. सातबाऱ्यावरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचींच आहे का ते पाहावे. त्यावर मयत व्यक्ती किंवा जुना मालक, इतर वारसांची नावे असल्यास ती काढून घेणं आवश्यक असतं. 
    जमिनीवर Land कोणत्याही बॅंक Banks किवा संस्था यांच्या कर्जाचा Loan बोजा नसल्याची खात्री करावी. तसंच न्यायालायीन खटला चालू असल्यास संदर्भ तपासून पाहावं. शेत जमिनीमधून नियोजित महामार्ग, रस्ता इत्यादी नसल्याची खात्री करावी किंवा याची उताऱ्यावर नोंद आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. याशिवाय जमिनीचे 1930 सालापासूनचे सातबारा आणि फेरफार उतारे तुम्ही पाहू शकता. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.