rain weather :- मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, रविवार नंतर पावसाचा जोर वाढणार या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस. - Krishi News

Monday, 20 June 2022

rain weather :- मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, रविवार नंतर पावसाचा जोर वाढणार या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस.

     Monsoon Update 2022 :- गेले तीन ते चार दिवस रखडलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी राज्यात आणखी प्रगती केली असून, गुरुवारी सबंध राज्यात मॉन्सून दाखल (rain weather) झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले.

rain-weather
rain weather

    मॉन्सूनने rain weather  संपूर्ण राज्य व्यापण्याची सरासरी तारीख २२ जून आहे. सध्या मॉन्सूची उत्तर सीमा आता पोरबंदर, भावनगर, खंडवा, गोंदिया, दुर्ग, भवानीपटना, कलिंगपट्टनम अशी झाली आहे. तर, रविवारनंतर राज्यात दोन दिवस मॉन्सूनचा rain weather  जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


 या २० जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस इथे पहा कोणते जिल्ह्ले आहेत ते

👇👇👇👇👇

👉  इथे क्लिक करा  👈 


 Rain Weather :- याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “रविवार, १९ जूनपासून राज्यात काही दिवस विशेषतः कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात (पुणे जिल्हा / शहरासह) मॉन्सूनचा पाऊस हळुहळू वाढण्याची शक्यता आहे.


    अरबी समुद्रातून येणारे पश्चिमी वारे अधिक जोमदार झाले आहेत. त्यामुळे राज्यातील हवेत पुरेसा ओलावा निर्माण होणार आहे. तसेच किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टाही तयार होत आहे. परिणामी पाऊस rain weather  वाढण्याची शक्यता आहे.


 या २० जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस इथे पहा कोणते जिल्ह्ले आहेत ते

👇👇👇👇👇

👉  इथे क्लिक करा  👈 


    पुणे जिल्ह्यात, तसेच शहरात प्रथमच (rain weather) मॉन्सून २१ जूनपासून सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि २२ जूनपासून २-३ दिवस त्याचा जोर वाढेल. तर २२ व २३ जून दरम्यान पुणे शहर, जिल्हा व आसपासच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची rain weather शक्यता नाकारता येत नाही. 


    बंगालच्या उपसागरातू नही आर्द्रता येत असल्याने मराठवाडा, विदर्भातही रविवारपासून पावसाचे प्रमाण वाढेल,” असेही त्यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.