![]() |
fertilizer price |
हेही वाचा :-
👇👇👇👇👇
👉 👉 येथे क्लिक करा 👈 👈
हेही वाचा :-
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पोषण मूल्यावर आधारित खत अनुदानात वाढ केली असून केंद्र सरकारने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत चालणाऱ्या खरीप हंगामासाठी 60 हजार 939 कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता दिली असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पोशक आधारित खतावर fertilizer price 3 हजार 789 एवढ्या कोटींची तरतूद करण्यात आली आहे. subsidy on fertilizer
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो?