Crop Loan Maharashtra :- पिक कर्जाचे ऑनलाईन अर्ज सुरु, पात्र शेतकर्‍यांना मिळणार १५ दिवसातच कर्ज, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे. - Krishi News

Sunday, 26 June 2022

Crop Loan Maharashtra :- पिक कर्जाचे ऑनलाईन अर्ज सुरु, पात्र शेतकर्‍यांना मिळणार १५ दिवसातच कर्ज, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे.

    खरीप पीक कर्ज Pik Karj 2022 च्या ऑनलाईन अर्जा संबंधात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

Crop-Loan-Maharashtra
Crop Loan Maharashtra

Crop Loan Maharashtra :-  शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज मिळावे, कर्ज वाटप होत असताना होणारा भ्रष्टाचार याच प्रमाणे पीक कर्जा (Crop Loan) साठी शेतकऱ्यांना (Agriculture Loan ) बँकेमध्ये मारावे लागणाऱ्या फेऱ्या, बँकेमध्ये होणारी गर्दी व शेतकऱ्यांचे वाया जाणारा वेळ. 

`    यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना माध्यमातून या पीक कर्जासाठी ऑनलाईन Online Crop Loan पद्धतीने अर्ज मागवले जातात. 


हेही वाचा :-

    2022 च्या खरीप पीक कर्जाच्या Pik Karj वाटपासाठी देखील परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. चला तर मग या संदर्भात परिपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ यात.

Crop Loan Details काय आहेत कागदपत्रे :-

    कर्ज नोंदणी अर्ज त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव आणि आडनाव ही माहिती भरायची. सुरुवातीला वडिलांचे नाव आणि नंतर आपले नाव मोबाईल नंबर यासाठी अनिवार्य आहे. आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर द्यायचा. जर पॅन कार्ड दिल्यास कर्ज तात्काळ प्राप्त होते. Pik Karj
    

    त्यामुळे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंबर आपण या ठिकाणी नक्की द्या. यानंतर राज्यातील ऑटोमॅटिकली सिलेक्ट केले गेल्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे. अशाप्रकारे सर्व माहिती भरावी. Pik Karj

15 दिवसांतच मिळणार पात्र शेतकऱ्यांना कर्ज :-

    अर्जाची यशस्वीरीत्या नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी संबंधित बँकेचे प्रतिनिधी आपणास संपर्क करतील अशा प्रकारची माहिती अधिकारी दिले जाईल. 21 एप्रिल 2022 पासून 30 जून 2022 पर्यंत या ठिकाणी घेतले जातील. 

ads4
    सर्व माहिती भरुन कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर जो व्यक्ती या कर्जासाठी पात्र असेल त्याला 15 दिवसांच्या आत बँकेकडून पीक कर्ज Pik Karj  देण्यात येईल.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.