Agriculture :- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ‘या’ जिल्ह्यांना तब्बल 26 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या सविस्तर - Krishi News

Wednesday, 29 June 2022

Agriculture :- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ‘या’ जिल्ह्यांना तब्बल 26 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या सविस्तर

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मदत केली जाते.

Agriculture
Agriculture 

    Agriculture :-  जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये अतिवृष्टी, (Heavy rain) गारपीट पाऊस (Hail) यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी (Helping farmers) 26.1 इतकी मदत वितरित करण्यासाठी मंगळवारी 28 जून 2012 रोजी शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे. 


    2019 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान (Farmers affected by heavy rains) झालेले होते. याच नुकसानग्रस्तांना 5 हजार 380 कोटी रुपयांची मदत (नुकसानग्रस्तांना मदत) वितरीत करण्यात आली होती. मात्र काही भागातील शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित होते. यासाठीच 23 ऑगस्ट 2021 रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली होती. 

    ज्या बैठकीत उर्वरित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच अनुषंगाने मंगळवारी 28 जून 2005 रोजी शासन निर्णय घेऊन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

काय आहे शासन निर्णय ?

    या संदर्भातील 28 जून 2012 रोजीचा महसूल आणि वन विभागाचा शासन निर्णय पाहूया. जुलै ते ऑक्टोबर 2019 मधील अतिवृष्टी पुरांमुळे शेती  Agriculture  पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत मे, जुलै आणि ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 26.4 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी आणि तो निधी विभागीय आयुक्त कोकण उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.