mahadbt yojana योजनांचा लाभ घेण्यसाठी शेतकऱयांना फक्त एक अर्ज करावा लागणार या बाबत महारष्ट्र सरकारने घोषना केली आहे.
mahadbt yojana |
त्यानुसार आता https://mahadbtmahait.gov.in/ या पोर्टलची निर्मिती करण्यात असून कार्यांन्वयित सुध्या झाले आहे. तसेच या पोर्टलवरती आता सर्व कृषी योजनसाठी अर्ज भरण्यास सुरुवात सुध्या झालेली आहे. योजनेची माहिती खालील प्रमाणे दिली आहे
mahadbt yojana 2022 -
कृषी यांत्रिकीकरण उप - अभियान (krishi yantra anudan):
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे
- बेल चलित यंत्र / अवजारे
- मनुष्य चलित यंत्र / अवजारे
- प्रक्रिया संच
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (thibak sinchan yojana):
- ठिबक सिंचन
- तुषार सिंचन
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (anna suraksha abhiyan):
- शेततळे
- पंप संच
- पाईप
- बियाणे वितरण
- एकात्मिक कीड व्यवस्थापन
बीरसा मुंडा कृषी क्रांती योजना (SC, ST प्रवर्गासाठी फक्त ) :
- नवीन विहीर
- जुनी विहीर दुरुस्ती
- इनवेल बोअरिंग
- वीज जोडणी
- शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण
- परसबाग
एकात्मिक फलोत्पदन विकास अभियान :
- सेंद्रिय शेती
- नियंत्रित शेती घटक
- फलोत्पदन यंत्रिकीकरण
- भाजीपाला विकास कर्यक्रम
- उच्च तंत्रज्ञान रोपवाटीकांची स्थापना करणे
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना :
- फळबाग लागवड
- फळबागेसाठी ठिबक सिंचन संच १०० % अनुदान
mahadbt yojana साठी आवश्यक कागदपत्रे -
- आधार कार्ड
- ७/१२ उतरा
- ८ अ उतरा
- बँक खाते (पास बुक )
- मोबाइल नंबर
mahadbt anudan yojana -
कृषी यांत्रिकीकरण उप - अभियान (krishi yantra anudan):
कृषी यांत्रिकीकरण या 'mahadbt yojana' योजनेसाठी महारष्ट्र शासन अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना या मध्ये ५०% पर्यंत अनुदान दिल जात. इतर शेतकऱ्यांना ४०% पर्यंत अनुदान देणार आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (thibak sinchan yojana):
महारष्ट्रतील प्रत्येक जिल्हातील व तालुक्यांमध्ये या mahadbt yojana योजने अंतर्गत अल्प व अत्यल्पभुधारक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी ८०% अनुदान दिल जात. तर इतर शेतकऱ्यांना ७५% प्रधानमंत्री कृषी सिंचन या योजनेअंतर्गत अनुदान दिल जाणऱ्या आहे.
बीरसा मुंडा कृषी क्रांती योजना
या (mahadbt yojana ) योजनेअंतर्गत नवीन विहीर साठी २.५० लाख रु ,इनवेल बोअरिंग २० हजार रु, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण १ लाख रु, वीज जोडणी १० हजार रुएवढे अनुदान देणार आहे.
mahadbt apply online
जर तुम्हाला या (mahadbt yojana) योजनेचा लाभ घ्याचा असेल तर तुम्ही फक्त एका अर्जमध्ये वरील सर्व योजनेचा लाभ घेऊ शकतात.
1) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईट वर याचा आहे.
2) या ठिकाणी जर तुम्ही नवीन अर्जदार असाल तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाच्या समोर नवीन पेज ओपन होईल.
3) या मध्ये तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव , वापरकर्त्याचे नाव (युजर नेम), पासवर्ड, मोबाईल नंबर आणि कॅप्चार टाकून नोंदणी करा या पर्यावर क्लिक करा.
4) यानंतर तुम्हाला वापरकर्त्याचे नाव (युजर नेम), पासवर्ड आणि कॅप्चार टाकून लॉगिन करा इथे क्लिक करा.
mahadbt anudan yojana |
5) या नंतर वैयक्तिक माहिती या मध्ये आधार क्रमांक, नाव आणि मोबाईल नंबर टाकाच आहे.
mahadbt yantrikikaran |
6) या पुढे जन्मतारीख, लिंग, पहिले नाव, वडीलांचे / पतीचे नाव, आडनाव, जात वर्गवारी, वैयक्तिक अपंगत्व तपशील, बँक तपशील टाकून जतन करा.
mahadbt yojana sathi kagadi |
7) या नंतर पत्ता या मध्ये कायमचा पत्ता त्या पत्ता, राज्य, जिल्हा, तालुका, गाव / शहर, पिन कोड टाकून जतन करा
mahadbt yojana marathi |
8) या पुढे शेत जमिनीचा तपशील या मध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव / शहर, टाकाच आहे.
9) या नंतर 8 ए खाते तपशील (वर निवडलेल्या गावासाठी) 8 ए खाते क्रमांक, जमीन क्षेत्र (हेक्टर आणि आर) आणि 7/12 उता-य़ाचा तपशील, सर्वेक्षण क्रमांक / गट क्रमांक, आपल्या मालकीचे एकूण क्षेत्र (हेक्टर आणि आर) टाकून जतन करा.
mahadbt krushi yojana |
10) आता यात ठिकाणी तुम्हचे प्रोफाइल १०० % भरले आहे. अर्ज करण्यासाठी अर्ज करा पर्यावर क्लिक करा.क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आशा प्रकारे पेज ओपन होईल.
mahadbt shetkari yojana |
11) या "mahadbt yojana" मध्ये तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करयचा आहे. उदा : तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण या योजनेसाठी अर्ज करयचा असल्यास बाबी निवड पर्यावर क्लिक करा.
12) क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुख्य घटक यामध्ये तुम्हाला कृषी यंत्रा खरेदीसाठी अर्थसाह्य किंवा भाडेतत्वार हे यंत्र निवडायचा आहे.
13) या पुढे तुम्हाला तपशील यामध्ये तुम्हाला ज्या कृषी यंत्रासाठी अर्ज करायचं आहे ते यंत्रा निवडायचा आहे.
14) या नंतर व्हील ड्राइव्ह प्रकार निवडा, एचपी श्रेणी निवडा आणि मी पूर्व संमतीशिवा या ठिकाणी टीका करून जतन करा .
15) आता तुम्हाला तुमचं अर्ज सादर करायचं आहे अर्ज सादर करण्यासाठी अर्ज सादर करा पर्यावर क्लिक करा.
या पुढे तुम्हाला प्रद्न्य क्रम द्याच आहे आणि अर्ज सादर करायचं आहे. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला तुम्हची पावती दिसेल. अशा पद्दतीने तुम्ही वरील सर्व योजनाच लाभ घेऊ शकतात.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो?