विलासराव देशमुख अभय योजना || जाणून घ्या सर्व माहिती || vilasrao deshmukh abhay yojana - Krishi News

Friday, 4 March 2022

विलासराव देशमुख अभय योजना || जाणून घ्या सर्व माहिती || vilasrao deshmukh abhay yojana

vilasrao-deshmukh-abhay-yojana
vilasrao deshmukh abhay yojana

 विलासराव देशमुख अभय योजना

  • कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित रकमेत सवलत देणारी नवी योजना
  • कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेले ग्राहक - ३२,१६,५००
  • एकूण थकबाकी - ९,३५४ कोटी
  • थकबाकीची मूळ रक्कम - ६,२६१ कोटी


 योजनेचे ठळक वैशिष्ट्ये

  • थकित मुद्दल एकरकमी भरणाऱ्यांना अधिकची सवलत
  • सुलभ हप्त्यात थकबाकी भरण्याची सोय
  • फेरजोडणीचा लाभ

योजनेचे फायदे

  • ३२ लाख ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळणार.  
  • व्यावसायिक व औद्योगिक अस्थापना पुन्हा सुरू होणार. 
  • मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार. 
  • थकबाकी वसुली होऊन महावितरणाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा. 

कोण लाभ घेऊ शकणारं 

  • कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गातील ग्राहक


योजनेचा कालावधी

  • १ मार्च ते 31 ऑगस्ट 2022


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.