शेतमालाचे हमीभाव 2020-21-22 पिकांसाठीचे हमीभाव जाहीर, पाहा कोणत्या पिकाला मिळणार किती हमीभाव || Minimum Support Price

  
Minimum-Support-Price
Minimum Support Price

हमीभाव ( MSP-Minimum Support Price ) म्हणजे काय ?

     MSP म्हणजेच "Minimum Support Price" मराठीत आपण त्याला " हमीभाव " असे सुध्दा म्हणतो. तसेच " किमान आधारभूत किंमत " हे सुध्दा म्हंटले जाते. 

    शेतमालाला संपूर्ण देशात हमीभाव हा सारखाच असतो, उदा : एक क्विंटल मक्का महाराष्ट्रात ज्या भावाने खरेदी केली जाते त्याच भावाने इतर राज्यात पण खरेदी केली जाते . 

हमीभाव ठरविण्याचा अधिकार कुणाला आहे ?

     CACP म्हणजेच " कमिशन फॉर ऍग्रीकल्चर कॉस्ट अँड प्रायझेर " यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारत सरकारचे कृषी मंत्रालय अंतिम हमीभाव ठरवते . 

पिकाचे हमीभाव 2020 / 21 / 22

पीक हमीभाव 2020-2021 हमीभाव 2021-2022 हमीभावातील झालेली वाढ रु
कापूस(मध्यमधागा ) 5515 5726 211
कापूस (लांब धागा ) 5825 6025 200
मका 1850 1870 20
सोयाबीन 3880 3950 70
तूर 6000 6300 300
मूग 7196 7225 79
उडीद 6000 6300 300
भुईमूग 5275 5550 275
सूर्यफूल 585 6015 130
बाजरी 2150 2250 100
ज्वारी मालदांडी 2640 2758 118
ज्वारी 2620 2738 118
तीळ 6855 7307 452
नाचणी 3295 3377 82
भात (धान ) 1868 1940 72
भात ( धान ए ग्रेड ) 1888 1960 72
खुरासणी 6695 6930 235

हमीभाव ठरविण्याची पध्द्त कशी आहे ?

     शेतकऱ्याने पीक उत्पादनासाठी केलेल्या खर्चाच्या दिडपट हमीभाव त्या पिकाला दिला जाणार हि घोषणा केंद्र सरकारने २०१८ साली केलेली होती. 

    याचा अर्थ शेतकऱ्याला पिकाचे उत्पादन घेण्यसाठी २००० रुपये खर्च आलेला असेल तर त्या पिकाला ३००० रुपये इतका हमीभाव सरकारकडून दिल्या जातो.

     मात्र सरकारकडून नेहमीच हमीभाव ठरवितांना पिकाचे उत्पादन गेण्यासाठीचा खर्च प्रत्यक्ष येणाऱ्या खर्चपेक्षा खूप कमी लावला जातो त्यामुळे खर्चाच्या दीडपट शेतकऱ्याला हमीभाव मिळतो हे प्रत्यक्ष चुकीचे ठरते .  

आशा प्रकरच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा जॉईन होण्यासाठ  इथे क्लिक करा

Comments

Popular posts from this blog

५० हजार कर्जमाफी यादी : government personal loan scheme

land survey map online : गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन तेही मोबाईल वरून .

५० हजार रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Anudan Yojana