गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना || gopinath munde shetkari apghat vima yojana - Krishi News

Tuesday, 11 January 2022

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना || gopinath munde shetkari apghat vima yojana

gopinath-munde-shetkari-apghat-vima-yojana
gopinath munde shetkari apghat vima yojana

लाभार्थ्यांचे पात्रता निकष 

 • शेतकरी म्हणून महसूल कागदपत्रे 
 • 7/12, 6 क , 6 ड (फेरफार)
 • 10 ते 75 वयोगटातील सर्व शेतकरी

विमा संरक्षणासाठी समाविष्ठ असलेले अपघात 

 • रस्ता / रेल्वे अपघात 
 • बुडून मृत्यू 
 • विषबाधा 
 • विजेचा धक्का 
 • विज पडूण मृत्यू / जखमी 
 • नक्षलवादी हल्ला 
 • उंचावरून पडणे 
 • सर्पदंश 
 • खुन 
 • जनावराचा हल्ला 
 • दंगल - मृत्यू / जखमी 
 • इतर अपघात 

दावा सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

 • दावा पत्र 
 • वारसा नोंद- उतारा 6 क 
 • शेतकऱ्याचा वयाचा पुरावा
 • पोलीस एक. आय. आर. किंवा जवाव 
 • बँक पासबुक प्रत 
 • 7/12 उतारा 
 • तलाठी प्रमाणपत्र 
 • 6 ड, फेरफार / गाव नमुना 
 • शव विच्छेदन अहवाल 
 • पोलीस स्थळ पंचनामा 
 • अपंगत्व आल्यास टक्केवारी प्रमाणपत्र 
 • लाभार्थ्यांचे स्टॅंम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र 
 • मृत्यू प्रमाणपत्र 
 • पोलीस मरणोत्तर पंचनामा 

विम्यापासून मिळणारे आर्थिक लाभ 

 • शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा दोन डोळे, दोन अवयव निकामी झाल्यास अथवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास रुपये 2,00,000/-
 • एक अवयव किंवा एक डोळा निकामी (अपंगत्व ) झाल्यास रुपये 1,00,000/-

विशेष 

 • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातानंतर लवकरात लवकर संबधित जिल्हा / तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागद पत्रांसह दावा अर्ज दाखल करा याकरिता कोणताही वकील किंवा एजंट नेमण्याची गरज नाही. 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज करण्यासाठी 
👇👇👇👇👇👇👇👇
 योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी ♦️ येथे क्लिक करा – CLICK HERE♦️


आथिर्क माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा – CLICK HERE

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.