Motor Vehicle Rule |
Motor Vehicle Rule कायदा लागू -
सुधारित मोटार कायद्याची आता राज्यात अमलबजावणी करण्याचा निर्णय गृह परिवहन विभागाने घेतलेला आहे. Motor Vehicle Rule
सुधारित मोटार कायद्याची राज्यात अमलबजावणी करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आलेले आहे.
Motor Vehicle Rule:
- विना लायसन्स शिवाय वाहन चालविल्यास ५०० रुपये पर्यंत दंड भरावा लागणार आहे.
- दारू पिऊन वाहन चालविणे आता तडजोडीच्या गुन्ह्यात येणार नाही.
- हेल्मेट न घटल्यास आता ५०० रुपये दंड तसेच तीन महिन्यांसाठी वाहन चालविण्याचे लायसन्स रद्द केले जाणार आहे. (Motor Vehicle Rule)
- विनाकारण हॉर्न वाजविल्यास वाहन चालकाला ५०० रुपये दण्ड तसेच संबंधित वाहन चालकाचे लायसन्सतीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे.
- वाहनाच्या नोंदणी क्रमांकात बदल करून विविध नाव,चिन्हे वापरल्यास १००० रुपये दण्ड आकाराला जाणार आहे. "Motor Vehicle Rule"
- वाहनाला रिफ्लेक्टर्स नसणे तसेच वाहनाचा मागचा लाईट म्हणजेच टेल लाईट नसल्यास १००० रुपये दण्ड आकारल्या जाणार आहे.
- कलम १८३ (०१) नुसार वाहनाच्या वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास तू व्हिलर वाहनासाठी १००० रुपये, हलक्या वजनाच्या वाहनासाठी म्हणजेच कार, छोटी वाहने यांच्यासाठी २००० रुपये, ट्रॅक्टरसाठी १५०० रुपये व इतर बाकी सर्व वाहनसाठी ४००० रुपये दण्ड आकारला जाणार आहे.
- वाहनाचा विमा काढलेला नसेल व असे वाहन उपयोगात आणल्यास २००० ते ४००० रुपये दण्ड आकारला जाणार आहे. 'Motor Vehicle Rule '
- वाहनांची शर्यत लावण्यास ५००० ते १०००० रुपये दण्ड आकाराला जाईल.
- अनधिकृत वाहन वापरल्यास ५००० रुपये दण्ड आकाराला जाईल.
- पोलिसांनी दिलेला आदेश न पाळल्यास ७५० रुपये दण्ड आकाराला जाईल.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो?