किसान क्रडिट कार्डची संपूर्ण माहिती || पात्रात, कागदपत्रे, व्याजदर || पाह संपूर्ण माहिती || kisan credit card scheme - Krishi News

Friday, 10 December 2021

किसान क्रडिट कार्डची संपूर्ण माहिती || पात्रात, कागदपत्रे, व्याजदर || पाह संपूर्ण माहिती || kisan credit card scheme

kisan-credit-card-scheme
kisan credit card scheme

kisan credit card चे फायदे 

 • ३ लाख रुपया पर्यन्त पिक कर्ज तेही फक्त ४ % व्याज दराने. 
 • १ लाख ६० हजार रुपया पर्यन्तविना तारण पिक कर्ज 

किसान क्रडिट कार्ड पात्रात निकष 

 • किसान क्रडिट कार्ड घेण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असावा 
 • अर्जदाराच्या नावावर शेत जमीन असावी 

kisan credit card काढण्यासाठी लागणारी कागद पत्रे 

 • शेतकऱ्याचे आधार कार्ड 
 • शेत जमिनीचं ७ /१२ उतार 
 • शेतीच एकूण जमिनीचं दाखल ( ८ अ उत्तरा )
 • चालू स्थिती मध्ये असलेला मोबाईल नंबर 

kisan credit card व्याज दार 

      kisan credit card वर शेती आणि शेतीसाठी घेतलेल्या तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा व्याजदर ९ टक्क्यांप्रमाणे आहे. पण या योजनांतर्गत सरकार २ % अनुदान देते. आशा प्रकारे ते ७ %पर्यंत घसरते. पण वेळेवर परत केल्यावर तुम्हाला ३ टक्क्या अधिक सूट मिळेल. आशा प्रकारे त्याचा व्याजदर प्रामाणिक शेतकऱ्याला फक्त ४ टक्के आहे 

जर शेतकरी हे कर्ज ३१ मार्च रोजी किंवा वेळेवर बँकेत भरले नाही तर त्यानं ७ टक्के व्याज द्यावं लागेल 

किसान क्रडिट कार्ड वैशिष्टये 

 • ज्या शेतकऱ्यानं नवीन किसान क्रडिट कार्ड घ्याण्यासाठी त्या शेतकऱ्यानं ऑनलाईन नोंदणी करता येणार. 
 • ज्या शेतकऱ्यांनी या आधी kisan credit card काढले असेल त्यानं पीक कर्जंची मर्यादा वाढवता येईल 
 • ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रडिट कार्ड बंद केले होते त्या शेतकऱ्यानं परत नोंदणी करून किसान क्रडिट कार्ड काढता येईल. 

kisan credit card प्रमुख वैशिष्टये 

      kisan credit card योजनेद्वारे आता गाई, म्हेस, शेळी, कोंबडी पालन या व्यवसायनसाठी शुद्ध कर्ज घेता येणार , या मुळे कर्ज मर्यादेत वाढ झालेली आहे. 

टीप : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळत असलेल्या शेतकऱ्यानं तात्काळ किसान क्रडिट कार्डचा लाभ मिळणार आहे. 

किसान क्रडिट कार्डचे ३१ लाख अर्ज पडून बँकांना योजना राबवावीच लागणार 

         "kisan credit card" साठी ३३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेलं असतांना बँकांनी फक्त २ लाख शेतकऱ्यानं किसान क्रडिट कार्ड वर कर्ज वाटप केलेलं आहे. सरकार शेतकऱ्यानं पिककर्ज वाटप करताना बँकांची उदासीनता दिसून येत आहे. या मुळे अत्यंत कमी प्रमाणत पिककर्ज वाटप झाले आहे. 

      "pm kisan yojana" अजून परिणाम कारकपणे राबविण्यासाठी योजनेतील नोंदणीकृत शेतकऱ्यानं किसान क्रडिट कार्डचे वाटप करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत, किसान क्रडिट कार्ड दिल्यास शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत चे कर्ज व इतर लाभ मिळू शकतात. 
 

      कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार "फक्त किसान क्रडिट कार्ड वाटून थबायचे नसून खरीप हंगामासाठी किसान क्रडिट कार्ड (kisan credit card)  धारक शेतकऱ्यानं प्राधान्याने कर्जपुरवठा देखील करायचं आहे. त्याच प्रमाणे हि सर्व प्रक्रिया बँकाच्या पातळीवरची आहे. बँक हि जबाबदारी पार पाडत नसल्यास सहकार खात्याने जाब विचारायला हवा, याच कृषी विभागाशी काहीही संबंध नाही". 

kisan credit card scheme :

        सहकार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले , कि राज्यात pm kisan yojana ८५ लाख शेतकरी सहभागी झलेले आहेत, त्यातील ३३ लाख ५० हजरापेक्षा जास्त शेतकऱ्यानं किसान क्रडिट कार्ड 'kisan credit card' तात्काळ देता येऊ शकते, त्यासाठी बँकांकडे अर्ज देखील आलेले आहेत. मात्र, अर्जची परताळणी करण्यास पेरेसा वेळ मिळालेला नाही. तरीही मी अखेर १८ लाख शेतकऱ्याच्या आर्जनां तत्वतः मान्यता दिली गेली आहे.

         राज्यतील बँकांनी किसान क्रडिट कार्ड (kisan credit card) साठी आलेल्या अर्जची छाननी करून अंतिम मान्यता केवळ ०२ लाखाच्या आसपास अर्जन दिली आहे. अर्ज मंजूर झालेल्या किसान क्रडिट कार्ड धारक शेतकऱ्यांना दिड हजार कोटी रुपये वाटण्यात आले आहे. मात्र , वेळीच जादा अर्ज मंजूर केले असते तर आतपर्यंत दहा हजार केटीपेक्षा जास्त रक्कम किसान क्रडिट कार्ड धारकांना वापरण्यास मिळाली असती. 

        बँकिंग क्षेत्रातील आदिकऱ्याच्या म्हणण्यानुसार , शेतकऱ्यांना किसान क्रडिट कार्ड kisan credit card वाटण्यात काही बँका पिछाडीवर आहेत. हि वस्तू स्थिती विचारात घेत या बँकांकडे शेतकऱ्याच्या आलेल्या अर्जला तातडीने अंतिम मान्यता देण्याच्या सूचना देण्यास आल्या आहेत, शेतकऱ्याने अर्ज केलेला असल्यास तो अर्ज मंजूर करून त्याला कर्ज रक्कम देण्याची जबाबदरी बँकेची आहे.

      अर्जात काही त्रटी असल्यास तो नामंजूर करून संबंधित शेतकऱ्याला कळविण्यात देखील जबाबदरी बँकेकडे जाते, मात्र काही बँकांनी दोन्ही प्रक्रिया केलेल्या नाहीत, त्यामुळे अनेक जिल्हयात  शेतकरी अजूनही किसान क्रडिट कार्ड मिळण्याच्या आशेवर आहेत. 

kisan credit card वाटप तातडीने करा : सहकार विभाग 

       शेतकऱ्यानं किसान क्रडिट कार्ड वाटण्याचे आदेश राज्यनुसार केंद्र सरकरने दिलेले आहे, त्या मुळे बँकांनी दिंरगाई करण्याचे कारणच नाही. सहकार मंत्रालयाच्या आभ्यासात देखील राज्यात किसान क्रडिट कार्ड kisan credit card चे वाटप कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकऱ्याची गैरसोय दूर होण्यासाठी तरी किसान क्रडिट कार्ड चे वाटप तातडीने करा, असे सहकार विभागाने बँकांना विनवणी केली आहे.  अशी माहिती सहकर मंत्रालयाकडून सांगण्यात येते . 
 

1 comment:

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.